👁 7 Views

ग्रामपंचायत मतदान दिनी कलम 36 लागू होणार

पंढरपूर Live 14 December 2017
सोलापूर दि. 14 :- जिल्ह्यात जानेवारी ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 64 ग्रामपंचायतीसाठी दिनांक 26 डिसेंबर 2017 रोजी मतदान व दिनांक 27 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होत आहे. ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदान व मतमोजणी प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये म्हणून दिनांक 13/12.2017 ते 27/12/2017 पर्यत पोलीस अधिक्षक एस.वीरेश प्रभू यांनी कलम 36 मधील अ ते फ आदेश लागू केले आहेत.
 हे आदेश मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार लागू केले असून या आदेशाचा भंग करणाऱ्यावर मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 134 प्रमाणे कारवाई करण्यात येईल असेही पोलीस अधीक्षक एस.विरेश प्रभू यांनी आदेशात नमूद केले आहे .






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *