विठ्ठलाच्या महापुजेला पंढरीत जाणार नाही… घरीच विठ्ठलाची पुजा करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर LIVE 22 July 2018 विठ्ठलाच्या महापुजेला पंढरीत जाणार नाही... घरीच विठ्ठलाची पुजा करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  भाविकांच्या सुरक्षेच्या कारणावरून मी पंढरीत विठ्ठलाच्या महापुजेला जाणार नाही. मी माझ्या घरातही विठ्ठलाची पुजा करू…

पंढरपूरमधील कार्यकर्ते थांबतील पण; महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने आलेल्या आंदोलकांना कोण रोखणार? मुख्यमंत्र्यांनी महापुजेला येवुच नये! आमदार भारतनाना भालके यांचे मत.

पंढरपूर LIVE 21 July 2018 आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा व धनगर समाजामध्ये प्रचंड असंतोष खदखदतोय. मुख्यमंत्र्यांना महापुजेपासून रोखण्याचा इशाराही दिला गेला आहे. सर्वत्र आंदोलनाची दाहकता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. वारकर्‍यांना त्रास होऊ नये…

कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाच्या शासकीय महापुजेपासून रोखणार- नानासाहेब जावळे-पाटील

पंढरपूर LIVE 21 July 2018 येत्या आषाढी एकादशी रोजी कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पांडुरंगाच्या शासकीय महापुजेपासून रोखणार असल्याचे मत छावा मराठा युवा संघटन चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी व्यक्त…

आषाढी यात्रेनिमित्त भाविकांना मुबलक प्रमाणात गॅस सिलेंडर ची सुविधा-आशिष माळी

पंढरपूर LIVE 20 July 2018 लाखोंच्या संख्येने पंढरीत आलेल्या भाविकांना स्वयंपाकासाठी लागणार्‍या गॅस सिलेंडरची उपलब्धता तातडीने व्हावी यासाठी पंढरपूरसह 65 एकर परिसर व शहरातील अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर्स उपलब्ध आहेत. एलपीजी गॅस…

कृषी पंढरी 2018’ या कृषी महोत्सवाची जय्यत तयारी… सर्व वारकरी, शेतकरी बांधवांनी हे प्रदर्शन अवश्य पहावे- दिलीपअप्पा घाडगे (सभापती कृ.उ.बा. समिती,पंढरपूर)

पंढरपूर LIVE 21 July 2018 ‘कृषी पंढरी 2018’ या भव्य कृषी महोत्सवाची जय्यत तयारी झालेली असून हे प्रदर्शन पहाण्यासाठी शेतकरी व वारकरी भाविकांनी अवश्य यावे. असे आवाहन पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती…

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे आयोजित श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा बळीराम बहिरावळ मानकरी

पंढरपूर LIVE 21 July 2018   पंढरपूर, २१ जुलै : ५५ ते ६५ वयोगटातील बीड येथील बळीराम बहीरावळ -(वारकरी महावीर), ७० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील औरंगाबाद येथील रावसाहेब होन (ज्येष्ठ वारकरी महावीर) तर…

आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त उजळला पांडुरंगाचा दरबार..!

पंढरपूर LIVE 20 July 2018 आषाढी यात्रेच्या निमित्ताने भुवैकुंठ पंढरीतील सबंध विश्‍वाचा पंढरीचा राजा पांडुरंगाचा दरबार नेत्रदिपक विद्युत रोषणाईनं झगमगून गेलाय. अवश्य बघा सर्व फोटो फक्त पंढरपूर लाईव्ह वर! पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त…

आषाढी वारीत वारकऱ्यांची तहान भागवत आहेत स्वेरीचे विद्यार्थी दररोज आठ हजार लिटर आर.ओ. युक्त पाण्याचे वाटप

पंढरपूर LIVE 21 July 2018 पंढरपूरः-(संतोष हलकुडे) दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या व दर्शन रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांची तहान स्वेरीचे विद्यार्थी भागवीत आहेत. या उपक्रमात श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च…

पंढरपुर सिंहगडच्या ०४ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

पंढरपूर LIVE 21 July 2018 पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील ०४ विद्यार्थ्यांची फोरटेक प्रेसिजन प्रा. लि. पुणे कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. राजश्री बाडगे, डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. अमित भादुले…

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक…पंढरपूर येथील सांगोला चौकात एस.टी. बस फोडली

पंढरपूर LIVE 21 July 2018 पंढरपूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाजाने झाला असून पंढरपुरमधील सांगोला चौक येथे आज एक एस. टी. बस फोडण्यात आली. सरकारकडून मराठा समाजाला वारंवार …