पंढरपूर LIVE 2 आॅगस्ट 2018
पंढरपूर– येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इंन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा.रविंद्र दशरथ बेंदगुडे यांना नुकतीचकोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून फार्मसीमध्ये पी.एच.डी. प्रदान करण्यात आली. ‘सिंथेसीस, बायलॉजीकल स्क्रीनिंग अँन्डक्यु.एस.ए.आर. स्टडीज् ऑफ वन फायू डाय फिनेल टू फोर डायसबस्ट्टुटेड वन इच इमिडीयाझोल डेरीव्हीटिव्हज’ या विषयावर त्यांनी आपलाशोधप्रबंध विद्यापीठास सादर केला होता. त्यामुळे त्यांना पी.एच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे त्यांचा या निमित्ताने महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.
डॉ. एम.एस.कोंडावर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी. पी. रोंगे, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.डी. सोनवणे यांच्या सहकार्याने प्रा. रवींद्र बेंदगुडे यांनी पी.एच.डी. पूर्ण केली असून त्यांना इतर प्राद्यापकांचेही सहकार्य लाभल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. डॉ.बेंदगुडे यांनी पीएच डी. च्या संशोधनात वेगवेगळ्या पद्धतीचे नवनवीन मॉलीक्युल सिंथेसिस करून त्या मॉलीक्युलचे क्षयरोग, कर्करोग तसेचत्वचेवरील विकारांवर परीक्षण केले आणि डी लाईफ सॉफ्टवेअरच्या मदतीने नवीन मॉलीक्युलची निर्मिती करून त्यांची क्षमता तपासली. आत्तापर्यंत डॉ. बेंदगुडे यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये एकूण १३ संशोधन पेपर्स प्रसिद्ध झाले आहे. तसेच ‘अविष्कार’ या संशोधन स्पर्धेत डॉ. बेंदगुडे यांची सोलापूर विद्यापीठातून निवड झाली होती. पी.एच.डी. प्राप्त केल्याबद्धल स्वेरीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यातआला. ‘डॉ. बेंदगुडे हे स्वेरीच्या बी.फार्मसी महाविद्यालयात गेल्या १२ वर्षापासून उत्कृष्ठपणे ज्ञानदान करत आहेत. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा यांच्यासह इतर विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या डिप्लोमा इंजिनीअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, डी. फाममसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांच्यासह उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ. बेंदगुडे यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com