पंढरपूर LIVE 2 आॅगस्ट 2018
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलंग्नित,रत्नाई कृषि महाविद्यालय अकलूज अंतर्गत ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम 2018 -19 पिराची कुरोली ता. पंढरपूर येथे कृषिदूतांमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
जनजागृती करण्याचे कामही कृषिदूतांमार्फत करण्यात आले. प्रात्यक्षिकांमध्ये प्रामुख्याने मातीपरिक्षण , खतांचे व्यवस्थापन व देण्याच्या पद्धती,असिटोबॅक्टर ऊस बेणे प्रकिया, फवारणी करताना घ्यावयाची काळजी, उपद्रवी व उपयोगी किड्याबद्दल माहिती,तण नियंत्रण, केळीपासून इतर पदार्थ, शेणखत व कंपोस्ट तयार करण्याच्या पद्धती, आधुनिक शेती औजारांची माहिती, दुधापासून दुग्धजन्य पदार्थ तयार करणे, बियाण्यांचे प्रकार इत्यादींबद्दल देण्यात आली.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, रत्नाई कृषि महाविद्यालयाचे समन्वयक मा. डॉ.डी.पी.कोरटकर,मा प्राचार्य आर.जी.नलावडे,कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिकारी मा.प्रा.एस. एम. एकतपुरे, मा.प्रा.एस.आर.आडत व मा.प्रा. डी. एस. मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषिदूत ओंकार गायकवाड,सुदर्शन सुतार,राकेश शिंदे,सागर पवार,सुरज गुंड, तेजस मोहिते, साहिल कोठारी, महेश सुर्यवंशी,सृजन पुट्टा आदिंनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com