आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..! पंढरपूर LIVE 23 July 2018 पंढरपूरः-गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी (पदव्युत्तर…
आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..! पंढरपूर LIVE 23 July 2018 पंढरपूर (प्रतिनिधी) एस. के. एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांचीएक्सेंचर कंपनीत निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील मितेशकेशवाणी, सुरज चव्हाण, सिव्हील इंजिनिअरींग विभागातील कुमारी पौर्णिमा कोटगिरी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.जगातील दहा कंपनी मध्ये एक्सेंचर कंपनीचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातघेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पालकांतून आनंदी वातावरण निर्माणझाले असून विद्यार्थ्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. एक्सेंचर कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. राजश्री बाडगे, डॉ.चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा.अल्ताफमुलाणी, प्रा.अमोल क्षीरसागर, प्रा. दिपक कोष्टी, प्रा. सुर्यकांत पाटील,प्रा. सोमनाथ कोळी प्रा. अमित भादुले, प्रा. भारतआदमिले आदी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-र्यानी अभिनंदन केले. पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य…
आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..! पंढरपूर LIVE 23 July 2018 देखीला देखीला मी देवाचा देव... पंधरा दिवसा एक एकादशी | कांरे न…
आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..! पंढरपूर LIVE 23 July 2018 आज आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या विश्वाचे दैवत श्रीविठोबा रखुमाईची महापुजा भक्तीमय वातावरणात संपन्न…
पंढरपूर LIVE 22 July 2018 कधी नव्हे ती ही आषाढी वारी एका आगळ्या वेगळ्या कारणामुळे गाजतेय. मराठा क्रांती ठोक मोर्चा व त्यांची आंदोलने हा मुद्दा विशेषकरुन गाजत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
पंढरपूर LIVE 22 July 2018 आपत्कालीन मदतीसाठी संपर्क क्र. टोलफ्री- 18002336721 फोन नं. (02186) 227766 आषाढी यात्रेच्या पार्श्वभुमीवर पंढरपूरमधील प्रांत कार्यालय परिसरात डायल 108 टोल फ्री अॅम्ब्युलन्स विभागाची आपत्कालीन मदत यंत्रणा अत्याधुनिक…
पंढरपूर LIVE 22 July 2018 ‘हॅम रेडिओ’ अर्थात बिनतारी संदेश यंत्रणेचा अत्याधुनिक विभाग पंढरीच्या प्रांताधिकारी कार्यालय परिसरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभुमीवर कार्यान्वीत झालाय. जेंव्हा संपुर्ण मोबाईल नेटवर्क यंत्रणा कोलमडून गेलेली असते. एखाद्या ठिकाणी…
पंढरपूर LIVE 22 July 2018 भुवैकुंठ पंढरी नगरीत आषाढी यात्रेनिमित्त लाखोंच्या संख्येने आलेल्या वारकरी भाविक भक्तांना आवश्यक त्या सर्व मुलभुत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्व विभागातील यंत्रणा सुज्ज असल्याची माहिती पंढरपूर लाईव्हशी…
पंढरपूर LIVE 22 July 2018 पंढरपूर-स्वेरी, भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई, बायफ पुणे आणि एम.के.सी.एल. नॉलेज फौडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिलेज विकास प्रकल्प अंतर्गत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी विविध ग्रामीण व कृषी…
पंढरपूर LIVE 22 July 2018 पंढरपुर (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षणात अल्पावधीतच नावलौकिक संपादित करून अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता, जगातील नामांकित कंपनीत…