मराठा ठोक मोर्चेकऱ्यांना पाहिजे लेखी ठोस आश्वासन…परळी तालुक्यात तिन बसेस फोडल्या

पंढरपूर LIVE 20 July 2018 आज ठिय्या आंदोलनाचा तिसरा दिवस. परळी(प्रतिनिधी)परळीत सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्या संदर्भात काढण्यात आलेल्या ठोक मोर्च्याचे रूपातंर ठिय्या आंदोलनात झाल्याला आज तिसरा दिवस असुन आश्वासनाचे गाजर…

श्री विठ्ठल अभियांत्रिकीच्या तब्बल ३१ विद्यार्थ्यांची ‘जस्ट डायल ’ कंपनीत इंटरव्युवद्वारे निवड

पंढरपूर LIVE 20 July 2018 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘जस्ट डायल’ कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट अभय पास्ते अधिकारी मधुलिता सिंग व आदी. यावर्षी तब्बल ३३५ विद्यार्थ्यांची कंपनीसाठी निवड पंढरपूरः- ‘जस्ट डायल’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत…

दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या आंदोलनाला यश…! प्रति लिटर दुधावर मिळणार 5 रुपये अनुदान! खा. राजु शेट्टी सांगत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच- सचिन पाटील

पंढरपूर LIVE 19 July 2018 राज्यात मागील ३ दिवसांपासून सुरू असलेल्या दूध आंदोलनाने उग्र रूप धारण केल्यानंतर सहकारी दूध संघांनी शेतकऱ्यांना प्रति लिटर 25 रुपये दर देण्याचे मान्य केले. त्यानुसार येत्या 21…

निवेदनही देणार नाही ना चर्चा करणार.. ठोस निर्णय घेतला तरच मुख्यमंत्र्यांचे पंढरीत स्वागत.. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा व धनगर समाजाचा मुख्यमंत्र्यांच्या महापुजेला विरोध कायम!

पंढरपूर LIVE 19 July 2018 मराठा व धनगर समाजाचे प्रश्‍न सोडविेले तरच येत्या आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करु... अन्यथा  राज्य सरकारशी कसलीही चर्चा करणार नाही व मुख्यमंत्र्यांना निवेदनही देणार नाही, त्यांना …

मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत ठोस आश्‍वासन द्या-आमदार भालके

पंढरपूर LIVE 19 July 2018 मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा ही सर्व राज्याची पूजा असते ही पूजा व्हावी म्हणुन आपण मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत ठोस आश्वासन द्यावे असा आग्रह आ भारत भालके यानी…

पंढरपूर सिंहगडच्या ०५ विद्यार्थ्यांची “झेड एफ स्टेरिंग इंडिया लि.” कंपनीत निवड

पंढरपूर LIVE 19 July 2018      पंढपूर (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी- पंढरपूर महाविद्यालयातील ०५ विद्यार्थ्यांची जगातील नामवंत असलेल्या “झेड एफ स्टेरिंग इंडिया लि.” कंपनीत सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या…

तोचि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ।।

पंढरपूर LIVE 19 July 2018 जें का रंजलें गांजलें । त्यासि म्हणे जो आपुलें ।।१।।  तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ।।ध्रु.।। मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ।।२।। ज्यासि…

पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी साकारला वारी सोहळा

पंढरपूर LIVE 19 July 2018 दिंडी सोहळ्यातून चिमुकल्यांनी साधू संतांचा वेष परिधान करून दिला पर्यावरण संदेश पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूलचे चिमुकले संतांचा वेष परिधान करून  दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.     पंढरपूर (प्रतिनिधी)…

पंढरपूर नगरपरिषदेची आषाढी यात्रेसाठी यंत्रणा सज्ज-नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले.

पंढरपूर LIVE 19 July 2018 येणा-या भाविकांना चांगल्या सेवा सुविधा पुरविणार - नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले. अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री.क्षेत्र पंढरपूर येथे दि.२३ जुलै  २०१८ रोजी आषाढी यात्रा भरत असुन…

अशोक कामटे संघटनेच्या वतीने पायी आषाढी एकादशीचे आयोजन

पंढरपूर LIVE 19 July 2018  सांगोला/प्रतिनिधी :                    सांगोला शहरातील शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त पायी पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात आले आहे.     आषाढी एकादशी दिवशी सोमवार 23 जुलै…