पंढरपूर LIVE 2 आॅगस्ट 2018
कोर्टी (ता. पंढरपुर) येथील सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांना सपत्नीक उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्रदान करताना महानगरपालिकेच्या महापौर शोभा बनशेट्टी, सोलापुर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस,कुलसचिव गणेश मंझा, सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले आदी
पंढरपुर(प्रतिनिधी) सोलापुर विद्यापीठ सोलापुर यांच्या कडून विद्यापीठाच्या १४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन यंदाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांना त्यांच्या सौभाग्यवती निशा करांडे सपत्नीक सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर शोभा बनशेट्टी, सोलापुर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलसचिव गणेश मंझा व संजय नवले आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करीत असलेले तसेच अभियांत्रिकी शिक्षणात स्वतःच्या कार्याचा दबदबा निर्माण करून प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सोलापूर विद्यापीठात पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उत्कृष्ट कामगिरी करून विद्यार्थी व पालकांच्या विश्वासात पाञ राहुन ग्रामीण भागातील पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने उतुंग भरारी घेतली आहे. काही दिसापुर्वी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅक परिषदेने ए ग्रेड मिळाला असुन सोलापूर जिल्ह्यात ए ग्रेड मिळविणारे पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी हे एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.
सोलापूर विद्यापीठ सोलापुर यांच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यापीठाला संलग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातुन उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार विद्यापीठाच्या वर्धापन दिनी दिनांक १ ऑगस्ट रोजी २०१८ रोजी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांना प्रदान करण्यात आला.
सोलापुर विद्यापीठ सोलापुर च्या १४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य उत्कृष्ट कर्मचा-यांच्या गुणवंत पाल्यांचा बक्षीस व प्रशस्तपञक देऊन सन्मान करण्यात आला. २०१७-२०१८ मध्ये विविध विभागात पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार, उत्कृष्ट महाविद्यालय ग्रामीण विभाग व शहरी विभाग, उत्कृष्ट प्राचार्य शहर व ग्रामीण उत्कृष्ट प्राचार्य पंढरपुर येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयातील डॉ. कैलाश करांडे सर यांना देण्यात आला तसेच उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.
या पुरस्कार वितरण प्रसंगी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसार मंडळाचे सहसचिव संजय नवले सर, सोलापूर सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले सर, कमलापुर बी. एड. काॅलेजचे प्राचार्य डॉ. साधिकराव पाटील सर, पंढरपुर सिंहगड महाविद्यालयातील डॉ. चेतन पिसे, डाॅ. रविंद्र व्यवहारे सर, प्रा. अनिल निकम सर, जयंत गोरे सर आदी जण उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com