सोलापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं चक्काजाम ; अनेक एसटी बसेस फोडल्या !
पंढरपूर LIVE 21 July 2018 सोलापूर - मराठा क्रांती मोर्चाच आंदोलन हळूहळू राज्यभर पेट घेण्याची चिन्ह आहेत. पंढरपूर नंतर आता सोलापुर शहरात मराठा समाजाने चक्काजाम आंदोलन छेडले आहे. आंदोलनादरम्यान संतप्त झालेल्या जमावाने…
