👁 7 Views

लोकमान्य विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

पंढरपूर LIVE 2 आॅगस्ट  2018

लोकमान्य विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी …. पंढरपुर नगरपरिषद  संचलित लोकमान्य विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. मान्यवरांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन केले, त्यानंतर पक्षनेते श्री अनिल अभंगरावसर यांनी या महापुरूषांबद्दल माहिती  विद्यार्थ्यांना दिली  लोकमान्य विद्यालयाच्या जुन्या आठवणी सांगितल्या व शाळेचे नामकरण विट्रोरिया जुबली वरुन लोकमान्य विद्यालय कसे झाले याची माहिती सांगितली. शिक्षण समीती सभापती विवेक परदेशी यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थींसाठी आयोजीत वतॄत्व व निबंध स्पर्धेचे उद्घाटन केले व विद्यार्थींनी जास्तीत जास्त स्पर्धेत भाग ध्यावे  असे आवाहन केले.

    सदर कार्यक्रमास शिक्षण समिती चेअरमन श्री विवेक परदेशी,  उपनगराध्यक्ष श्री विशाल मलपे,गटनेते श्री अनिल अभंगराव , गुरूदास अभ्यंकर , माजी उपनगराध्यक्ष श्री इब्राहीम बोहरी, नगरसेवक श्री संजय निंबाळकर , श्री राजाभाऊ सर्वगोड, श्री नारायण सिंघण , तसेच बजरंग देवमारे, अमोल डोके हे उपस्थित होते वरिल कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री पठाणसर केले यांनी तर आभार श्री मिसाळसर  यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  मूख्याध्यापक श्री.  डिंगरेसर ,पर्यवेक्षक श्री. आराध्येसर ,NCC विभाग प्रमुख श्री.लांबतुरेसर व सांस्क्रुतिक विभाग प्रमुख श्री. पवारसर यानी विशेष परिश्रम घेतले.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *