लोटस इंग्लिश स्कूलच्या दोघांना दिन दयाळ स्पर्श योजना या केंद्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड
पंढरपूर LIVE 24 नोव्हेंबर 2018 राज्यातील सतरा हजारांमधून लोटसच्या दोघांची निवड पंढरपूर– सप्टेंबर महिन्यात भारतीय पोस्ट खात्यामार्फत घेण्यात आलेल्या ‘दिन दयाळ स्पर्श योजना’या केंद्रीय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी भारतातील महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यातून…
