पंढरपूर LIVE 5 डिसेंबर 2018
प्रतिनिधी मंगळवेढा:मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे गट न.३९२ सामाईक क्षेत्रात अभिजीत मोरे यांनी अतिक्रमण करुन दामाजी स्टोन क्रशरच्या नावाने सर्व शासकीय नियमांचे उल्लंघन करुन खडी क्रशर चा बेकायदेशीर व्यवसाय सुरू केला असून तो त्वरित बंद करण्यात यावा अशी तक्रार पोपट इंगोले यांनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील गट न ३९२ मध्ये दामाजी स्टोन क्रशर हा उद्योग सुरु आहे. व नगर साहाय्यक रचना सोलापूर याणी यास प्रवानगी दिलेली नसताना देखील हा खडी क्रेशर वर कडक कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.त्यानुसार येथील प्रांताधिकारी यांनी हे खडी क्रशर सील केले होते. परन्तु नियमबाह्य पद्धतीने आर्थिक तडजोडीने काही दिवसांपूर्वी प्रांतआधिकारी यांनी हा सील काढला आहे व ३९२ ब्रास जप्त केलेल्या खडीचा निलावा झालेला नाही.असं असताना देखील
क्रेशर मालकाने राजकीय दबावापोटी तो खडी क्रेशर चालु केला आहे व त्यातील खडी उचलून विकली असल्याचा आरोप करत यातील दोषी मंडळ अधिकारी व प्रांत आधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत(दादा)पाटील यांच्या कडे केली आहे तक्रारदार पोपट इंगोले यांनी केलीआहे.
तसेच उपप्रादेशिक प्रदूषण निंयत्रन मंडळ सोलापूर या विभागाची कोणतीही परवानगी नसून व लेखी सोरुपात परवानगी दिली नसल्याचे उत्तर दिले व खोटी कागदपत्रे बनवुन खडी क्रेशर चालू केला आहे त्यामुळे याप्रकरणी दोषी असणाऱ्या संबंधितावर कारवाई करून खडी क्रशर बंद करावे अन्यथा आत्मदहन करणारा असल्याचा इशारा इंगोले यांनी दिला असून या निवेदनाच्या प्रति अंप्पर मुख्य सचिव(उद्योग)मुंबई,उपआयुक्त व लोकआयुक्त मुंबई, पर्यावरण राज्य मंत्री प्रवीण पोटे पाटील पर्यावरण विभाग मुंबई,गौण खनिज मुंबई, विभागीय आयुक्त पुणे, पर्यावरण विभाग पुणे,पालकमंत्री विजयकुमार देशमुख,खासदार शरद बनसोडे,सोलापूर,विधान परिषदेत सदस्य प्रशात परिचारक,पढरपुर मंगळवेढा आमदार भारत भालके,आमदार गणपतराव देशमुख,सोलापूर जिल्हाधिकारी सोलापूर, पर्यावरण सोलापूर, गौण खनिज सोलापूर,नगर रचना सोलापूर,प्रांतआधिकारी मंगळवेढा यांच्या कडे दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com