बीड जिल्ह्यात आठ महीण्यात 124 शेतकर्यांच्या आत्महत्या..
पंढरपूर LIVE 25 नोव्हेंबर 2018 माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी मागवली मंञालयाकडून माहीती. बीड:-औरगाबाद विभागात बीड जिल्ह्यात आठ महीण्यात दुष्काळी व नापिकीला कटांळून आणि सावकाराच्या जांचाला व कर्जबाजारीपणाला कंटाळून सर्वाधिक 124शेतकर्यांनी…
