समाधान (दादा) अवताडे यांच्या नोकरी महोत्सव कार्यक्रमास ऑनलाईन उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरपूर LIVE 20 नोव्हेंबर 2018 श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि. मंगळवेढा, आवताडे  स्पिनर्स मंगळवेढा, आवताडे शुगर मंगळवेढा, चे चेअरमन  समाधान महादेव आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संत  तनपुरे महाराज मठ, स्टेशन…

गोर-गरीब माता भगिणींना प्रांताधिकारी ढोले यांचे शुभहस्ते साड्यांचे वाटप… मातोश्री मीराबाई महाराज सुर्यवंशी सेवाश्रम व शिवक्रांती युवा संघटनचा संयुक्त सामाजिक उपक्रम!

पंढरपूर LIVE 20 नोव्हेंबर 2018 भुवैकुंठ पंढरीतील मातोश्री मीराबाई महाराज सुर्यवंशी सेवाश्रम व शिवक्रांती_ युवा संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने एक अतिशय स्तुत्य असा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पंढरीतील गोर-गरीब, गरजु माता-भगिणींना उपविभागीय…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सहचिटणीसपदी प्रा.आर.डी.पवार.सर

पंढरपूर LIVE 20 नोव्हेंबर 2018 । पंढरपूर, प्रतिनिधी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सहचिटणीस पदी प्रा.आर.डी.पवार सर यांची निवड जिल्हाध्यक्ष मा.आम.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केली असून निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय…

पंढरी मध्ये शाहिद ए वतन टिपू सुलतान जयंती साजरी

पंढरपूर LIVE 20 नोव्हेंबर 2018    पंढरीतील दाळे गल्ली येथे हजरत टिपू सुलतान बॉईज यांच्या वतीने शाहिद टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली . या वेळी हजरत टिपू सुलतान यांचे प्रतिमे चे पूजन राष्ट्रवादी काँग्रेस…

पंढरीची वारी: कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते विठोबा-रखुमाईची महापुजा.. कोल्हापूर जिल्ह्यातील मेंगाणे दांपत्य ठरले मानाचे वारकरी

पंढरपूर LIVE 18 नोव्हेंबर 2018   राज्याला तीव्र दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी बळ दे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विठ्ठल चरणी साकडे पंढरपूर, दि. 19 :-  राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे…

कार्तिकी यात्रेनिमित्त झगमगला विठुरायाचा दरबार..

पंढरपूर LIVE 18 नोव्हेंबर 2018 कार्तिकी यात्रेनिमित्त श्रीविठ्ठल-रुक्मिणीमातेच्या मंदिरावर श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीनं आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE  पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल  & Android Application…

कार्तिक वारी निमित्त पंढरपूर, परिसरातील वाहतुकीत बदल

पंढरपूर LIVE 17 नोव्हेंबर 2018 सोलापूर दि. 17 :- कार्तिक वारी कालावधीत पंढरपूर व पंढरपूर परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणुन पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण मनेाज पाटील यांनी पंढरपूर शहरातील महत्वाच्या…

पंढरपुरातील मद्यविक्री दुकाने रविवार,सोमवारी बंद

पंढरपूर LIVE 17 नोव्हेंबर 2018 सोलापूर, दि. १७ - कार्तिकी एकादशीच्या पार्श्र्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व मद्यविक्रीची दुकाने उद्या , रविवार, १८ आणि सोमवार , १९ नोव्हेंबर २०१८ रोजी बंद राहणार आहेत.            …

तीर्थक्षेत्र पोलीसींगमुळे भाविकांना तात्काळ मदत – जिल्हा पोलीस अधिक्षक-मनोज पाटील

पंढरपूर LIVE 17 नोव्हेंबर 2018  पंढरपूर, दि.17-  राज्याच्या विविध भागातून दररोज मोठ्या प्रमाणात भाविक श्री.विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येतात. तसेच यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात  असते. येणाऱ्या भाविकांना  विठ्ठल मंदिरा बाबत तसेच…

येणा-या भाविकांना चांगल्या सेवा सुविधा पुरविणार – नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले.

पंढरपूर LIVE 17 नोव्हेंबर 2018 पंढरपूर नगरपरिषदेची कार्तिकी यात्रेसाठी यंत्रणा सज्ज अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री.क्षेत्र पंढरपूर येथे दि.१९ नोव्हेंबर २०१८ रोजी कार्तिकी यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक वारक-यांना सुविधा…