👁 8 Views

सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये रुबेला लसीकरण यशस्वी..२०७४ विद्यार्थ्यांना दिली लस

पंढरपूर LIVE 5 डिसेंबर 2018

कोर्टी- ८ महीने ते १५ वर्ष या वय गटातील मुला-मुलींचे रुबेला व गोवर या गंभीर
आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी देण्यात आलेल्या रुबेला व गोवर लसीकरण
अंतर्गत सिंहगड पब्लिक स्कूल मधील एकूण २०७४ विद्यार्थ्यांना लस देण्यात
आली.लहान गटापासून ते इयत्ता दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यानी उत्साहाने या
लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला.गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व
कर्मचारी,सिंहगड शाळेचे प्राचार्य डॉ.उषा धपोला,मुख्याध्यापिका सौ.स्मिता नवले
तसेच सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *