Video – नववर्षानिमित्त आकर्षक ब्ल्यु डायमंड फुलांनी सुशोभित झाला विठुरायाचा दरबार

Pandharpur Live :  आज दि. 31 डिसेंबर 2020 रोजी नववर्षानिमित्त श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरास सुबक अशा ब्ल्यू डायमंड फुलांची आकर्षक  सजावट करण्यात आली आहे. बघा व्हिडीओ. पंढरपूरात नविन वर्षा निमित्त विठ्ठल…

दुर्घटनामुक्त भारत अभियानांतर्गत पंढरीत ‘उठ तरूणा जागा हो, अपघात मुक्तिचा धागा हो’ संकल्प मेळावा संपन्न

Pandharpur Live :  दि 31/12/19.. रोजी ,दुर्घटना मुक्त भारत  या अभियाना अंतर्गत, ‘उठ तरूणा जागा हो, अपघात मुक्तिचा धागा हो’ हे ब्रिद घेवुन,  संकल्प मेळावा श्रीराम ट्रेडर्स भक्ति मार्ग,पंढरपुर येथे…

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने सुवर्णपदक प्राप्त दिव्या कुलकर्णी हिचा सत्कार*

Pandharpur Live :  पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकी चे शिक्षण घेतलेल्या कुमारी दिव्या कुलकर्णी हिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी…

स्वेरीज् बी.फार्मसीचे इन्स्टा व्हिजन लॅबोरेटरी अँड सर्विसेस बरोबर सामंजस्य करार स्थापित

Pandharpur Live :  पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्मसी) आणि औषध निर्माणशास्त्र क्षेत्राशी निगडीत असलेल्या इन्स्टा व्हिजन लॅबोरेटरी अँड सर्विसेस, सातारा…

मेट्रो ३ च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांची प्रधान सचिवपदी बढती

Pandharpur Live :  मेट्रो ३ च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांची प्रधान सचिवपदी बढती करण्यात आली आहे. यासह त्या मेट्रो ३ च्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणूनही कार्यभार पाहणार आहेत. आज बुधवारपासून…

पंढरपूर- सरत्या वर्षाला रक्तदानाने निरोप

Pandharpur Live :  पंढरपूरात गेल्या सोळा वर्षापासून सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत रक्तदानाने होत आहे. याच आजच्या रक्तदान शिबीरामधे सुमारे 221 रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे यंदा एनआयटी परिवारांकडून…

पंढरीतील कवी मनाचा साहित्यीक काळाच्या पडद्याआड

Pandharpur Live :  पंढरपूर येथील दौलतराव भिमराव शिंदे (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि.31.12.2019 रोजी राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे. संत…

पंढरपूर सिंहगड मध्ये आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदचे आयोजन.. विविध नामांकित विद्यापीठातून 225 हून अधिक शोधनिबंध होणार सादर

Pandharpur Live :   विविध नामांकित विद्यापीठातून 225 हून अधिक  शोधनिबंध होणार सादर       पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात दिनांक…

रायगडावर सापडलेला शिवरायांचा अनमोल सुवर्ण होन गायब

Pandharpur Live :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावर काही दिवसांपूर्वी स्थानिक व्यक्तीला सापडलेला 'सुवर्ण होन' गायब झाला आहे. हा होन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातला अतिशय महत्त्वाचा घटक आणि राष्ट्रीय संपत्ती…

पंढरपूर- आ. प्रणितीताई शिंदे यांना मंत्रीपद दिले नसल्याने कार्यकर्त्याची नाराजी… सोनिया गांधींना रक्ताने लिहीलेलं पत्र पाठवलं!

Pandharpur Live : आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद न भेटल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील काँग्रेस च्या पदाधिका-याने काँग्रेस च्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नावे स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली…