Pandharpur Live :
पंढरपूर-टेंभुर्णी रस्त्यावर करकंब हद्दीतील व्यवहारे पाटीजवळ गुरुवारी सकाळी रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने येथील विठ्ठल एकनाथ धायगुडे (वय 70) यांचा मृत्यू झाला. ते येथील पांडुरंग धायगुडे यांचे वडील होत.

वाहनाने धडक दिल्यानंतर विठ्ठल धायगुडे यांना तातडीने पंढरपूर येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. पण डोक्याला जोरदार मार लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पंढरपूर येथील कॉटेज रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर करकंब येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999