पंढरपूर सिंहगडच्या दिव्या कुलकर्णी हिला सुवर्णपदक
Pandharpur Live : पंढरपूर (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर येथील महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या कुमारी दिव्या कुलकर्णी हिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर…
