👁 7 Views

पंढरपूर रनर्स असोसिएशनकडून पोलीस बांधवांना सॅनिटायझरचे वाटप

पंढरपूर लाईव्ह- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर कार्यरत असलेल्या पोलीसांच्या सुरक्षेसाठी व या आजारापासून संसर्ग होऊ नये म्हणुन पंढरपूर रनर्स असोसिएशन च्या वतीने आज पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांना सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी, सागर कवडे,  पोलीस निरीक्षक श्री.भस्मे,  पोलीस हवालदार स्वप्नील वाडदेकर,  एएसआय प्रकाश मोरे व इतर पोलीस कर्मचारी तसेच पंढरपूर रनर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *