कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील विविध यात्रेदरम्यान होणाऱ्या कुस्ती स्पर्धा रद्द…

महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष गोविंद बप्पा चव्हाण यांची माहिती... परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोना व्हायरस आजाराच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील यात्रे दरम्यान होणाऱ्या 14 ते 31 मार्च…

अभिनेते अमजद खान यांचे बंधु अभिनेते इम्तियाज खान यांचे निधन

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- अभिनेते अमजद खान यांचे बंधु, अभिनेते इम्तियाज खान यांचे हार्ट ॲटॅकने मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. इम्तियाज यांना आपल्या मोठ्या भावाप्रमाणे (अमजद) फार प्रसिध्दी…

इतिहासात प्रथमच पंढरीच्या पांडुरंगासह राज्यातील देवस्थानांचे दरवाजे दर्शनासाठी बंद

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतिहासात प्रथमच पंढरीच्या पांडुरंगासह राज्यातील देवस्थानांचे दरवाजे दर्शनासाठी बंद करण्यात आले आहेत. श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर बंद करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. मंदिर समितीचे सदस्य, आमदार राम कदम…

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे पुण्यात निधन

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे पुण्यात निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी…

गुढीपाडव्या दिवशीच नगरपरिषद कर्मचारी करणार ‘बोंबाबोंब आंदोलन’

महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचा-यांच्या वेतनाच्या अनुदानाची रक्कम नगरपरिषदांना वेळेवर न दिली गेल्याने ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी वेतनासाठी नगरपरिषद कर्मचा-यांना शिमगा करण्याची वेळ आल्याने त्यासाठी राज्याचे अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड, राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर,…

“कोरोना” चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांना “वर्क फ्रॉम होम” ची मुभा द्यावी- विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर

पुणे,दि.१६: 'कोरोना' चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्योजकांनी औद्योगिक घटकांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शक्य असल्यास 'वर्क फ्रॉम होम' ची मुभा द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी केले.…

गादेगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा संपन्न… गादेगाव ग्रामपंचायत व पंढरपूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे आयोजन

गादेगाव ग्रामपंचायत व पंढरपूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संयुक्त विद्यमाने गादेगाव (तालुका पंढरपूर) येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटक…

सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर भाविकांची गर्दी बंद करा राजकीय स्वरूपाचे कार्यक्रम, मेळावे थांबवा मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई दि. 16 : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्यशासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. यादृष्टीने सर्व धर्मियांच्या…

प्रा.विनया पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पी.एच. डी.पदवी प्रदान

पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील ‘कर्मवीर ग्रंथालया’च्या ग्रंथपाल श्रीमती विनया पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ‘ग्रंथालय व माहितीशास्त्र’ विषयाची पीएच. डी. पदवी…

कोरोना प्रतिबंधासाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासनाची जनजागृती

             पंढरपूर,दि.16: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात  आल्या आहेत. नागरीकांत कोरोनाबाबतच्या प्रतिबंधासाठी शहरात जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती  नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.             कोरोना…