कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसंगीत जंतूनाशक फवारणी… गाव 100% बंद

तिसंगी (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथे कोरोना या रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून,  जंतूनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. उपसरपंच गोरख भाऊ पाटील, ग्रामसेवक बालाजी येलेवाड ,पोलीस पाटील स्वप्नील लोखंडे, ग्रामपंचायत…

आजपासुन श्रीविठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पुजेस प्रारंभ

उन्हाळ्यापासून संरक्षण होण्यासाठी व श्रीस उन्हाची धग कमी होण्यासाठी आज पासून परंपरेप्रमाणे श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री. विठ्ठलास व रुक्मिणीमातेस चंदन उटी पुजेचा प्रारंभ करण्यात आला आहे. मंदिर समितीचे…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वेरीतर्फे निर्जंतुकीकरणासाठी गोपाळपूरात केली फवारणी

  पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नेहमी समाजकार्यात अग्रेसर राहून विविध विधायक कार्ये करत असते. संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व…

कोरोना पार्श्‍वभूमीवर राज्यातील पत्रकार बांधवासांठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे-पत्रकार तथा भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांची मागणी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) जगाच्या पाठीवर कोरोना या महामारीने धुमाकुळ घातला असताना या संपुर्ण परिस्थितीत प्रसारमाध्यमाची भूमिका महत्त्वाची आहे.राज्यात करोना महामारीचा उद्रेक झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मिडीया व प्रिंट मिडीयाचे पत्रकार गल्लोगल्ली फिरून वार्तांकन…

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरीत उपाययोजना… बाहेर गावातुन पंढरपूर शहरात येणा-या नागरीकांच्या नोंदी नगरपरिषदेमध्ये करा- आ.प्रशांतराव परिचारक यांचे आवाहन

शहरातील किराणा दुकान व औषध दुकाने, दुध डेअरी येथे गर्दी होवु नये म्हणुन प्रत्येक दुकानासमोर ग्राहकांमध्ये अंतर राहण्याच्या दृष्टीने मा.उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्या सुचनेनुसार…

पंढरपूर शहरामध्ये कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना… हायड्रोक्लोराईड युक्त औषधाची फवारणी

         Pandharpur Live- पंढरपूर शहरामध्ये कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन युद्ध पातळीवर निर्जंतुकीकरणाकरिता अग्निशामक टँकरद्वारे फवारणी करण्याचे काम नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आले असुन …

पंढरपूरकरांनो कुठेही जाऊ नका फक्त व्हाटसप करा… पंढरीत किराणा माल, दुध व अत्यावश्यक वस्तु घरपोहोच मिळणार

पंढरपूर लाईव्ह - कोरोना च्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता तुम्ही घरबसल्या आवश्यक तो किराणा माल घरपोहोच मागवु शकता.  अत्यावश्यक वस्तू, दैनंदिन जीवनाकरिता लागणारे किराणामाल, वस्तू करिता पंढरपूर शहरातील…

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात 82 फुटाचा नवीन ध्वजस्तंभ… नववर्षारंभी राऊळावर फडकली नवी पताका!

पंढरपूर लाईव्ह- श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात 82 फुट उंचीचा नवीन स्टेनलेस स्टीलचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला असुन परंपरेप्रमाणे नवीन वर्षाच्या प्रारंभी या स्तंभावर वारकरी सांप्रदायाची नवीन भगवी पताका लावण्यात आली असल्याची…

गोरगरिबांना शासनाचा आधार…गोरगरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज -निर्मला सीतारामन यांची घोषणा

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोना विषाणु संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील गोरगरिबांना शासनाकडून दिलासा मिळणार आहे. गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं…