पुणे विभागात कोरोना रुग्णांच्या संख्येत 5 ने वाढ… एकूण रुग्णसंख्या ६४ ; घराबाहेर पडु नका… पोलीसांशी वाद घालु नका… पुणे विभागीय आयुक्तांचे आवाहन!

पुणे, दिनांक 29- पोलीस यंत्रणा ही नियमनासाठी असून त्यांच्‍याशी निष्कारण वाद घालू नये. आपल्या सुरक्षेसाठी कृपया, घराबाहेर पडू नये. भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा नियमित होईल,  याची प्रशासनामार्फत दक्षता घेण्यात येत असून सर्वांनी  सहकार्य…

धक्कादायक… मृत्यू झालेल्या रूग्णाचा कोरोना रिपोर्ट आला पॉझिटीव्ह… अंत्ययात्रेत अनेकांचा सहभाग… बुलढाण्यात भीतीचे वातावरण

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या रुग्णाचा काल शनिवारी तासाभरात मृत्यू झाला होता.  या रुग्णाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.  सदर रुग्णाच्या स्वॉबचे नमुने ते नागपुरला…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे च्या सहयोगातुन सांगोला रोड परिसरात जंतूनाशक फवारणी

Pandharpur Live - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमोल घोडके यांच्याकडून पंढरीतील सांगोला रोड  एम .एस .ई. बी .कोयना वसाहत , व चर्च मंदिर या परिसरामध्ये…

कोरोनाचा फैलाव… महाराष्ट्रात 193 तर देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000 च्या पुढे… सांगोला तालुक्यात 2 संशयित!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-  महाराष्ट्रात ७ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १९३ झाली आहे. कोरोना विषाणुचा वाढता फैलाव चिंतेचा विषय बनला असून रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000 च्या पुढे पोहोचला…

चंद्रभागा वाळवंट व घाट परिसरातील शेकडो भुकेल्यांना कोळी महासंघाने भरविला अन्नाचा घास

           पंढरपूर (प्रतिनिधी):- सध्या सर्वत्र कोरोना विषाणुमुळे भीतीचे सावट आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू झालीय. परंतु विविध शहरात कामधंद्यानिमित्त आलेल्या मजुरांची, बेघरांची व…

धक्कादायक… इस्लामपुरातील ‘त्या’ कोरोनाबाधितांचा ३३७ लोकांशी संपर्क! महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या आता 159

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-  इस्लामपूर मधील त्या २३ कोरोनाबाधीत रुग्णांपैकी काहीजण आत्तापर्यंत तब्बल ३३७ लोकांच्या संपर्कात आल्याची धक्कादायक माहिती प्रशासनाच्या सर्व्हेतून पुढे आली आहे. अजूनही काही लोक संपर्कात आल्याची शक्यता वर्तवली जात…

ज्येष्ठ महिलेच्या अडचणीची डॉ.दीपक म्हैसेकर यांनी घेतली तात्काळ दखल

  Pandharpur Live- 'कोरोना'च्या प्रतिबंधासाठी देशासह पुणे 'लॉकडाऊन'...! नागरिकांनी घरी थांबण्याच्या शासन आणि प्रशासनाच्या सूचना...! पुण्यातील बाणेरमधील 'अथश्री' ही ज्येष्ठ नागरिक असणारी... थोडक्यात सांगायचं तर ज्येष्ठांची सोसायटी...! घरात काही सामान संपलं…

महाराष्ट्रात कोरोना बाधीतांची संख्या 156 वर… इस्लामपुरात 12 नवीन कोरोना रुग्ण… बघा महाराष्ट्रातील शहरानुसार कोरोना रुग्णांची संख्या

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- महाराष्ट्रात कोरोना विषाणुचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज (27 मार्च रोजी) राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 147 वरुन 156 वर पोहचली असुन मुंबईत 9 नवीन रुग्ण आढळले…

प्राणपणाने कोरोना रुग्णसेवा करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांसाठी 50 लाखांच्या विम्याची घोषणा

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोना विषाणुच्या संकटाच्या सावटाखालीही कोरेोना रुग्णाची सेवा प्राणपणाने करत देशात आरोग्य सेवा देणार्‍या वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी 50 लाख रुपयांच्या विम्याची घोषणा करण्यात आली आहे.   देशातील आरोग्य सेवा देणारे…

कोरोना व्हायरस प्रतिबंध- औषध फवारणीसाठी नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी स्वखर्चातुन दिले 16 ब्लोअर मशीन

   Pandharpur Live- कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये पंढरपूर शहरातील विविध भागात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करणे अत्यावश्यक असल्याने पंढरपूर नगरपरिषदेमार्फत फवारणी सुरु आहे. परंतु यासाठी ब्लोअर मशीन्सची कमतरता भासत होती. यासाठी नगराध्यक्षा सौ.साधनाताई…