👁 8 Views

पुणे महानगर पालिका हद्दीतील 20 शाळांमध्ये निवारा कक्षांची स्थापना

Pandharpur Live कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील बेघरांकरीता पुणे शहर तहसिल कार्यालय  पुणे महानगर पालिका हद्दीतील 20  शाळांमध्ये निवारा कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.
             ह्या सर्व व्यक्ती पुणे शहरामध्ये बिगारी काम करणारे आहेतयाठिकाणी   सोशल डिस्ट्नसींगचा अवलंब करुन एका खोलीत सात ते आठ जणांना राहण्याची सोय करण्यात आलेली आहेपुणे  महानगरपालिकेमार्फत तसेच त्यांच्यामार्फत स्वयंसेवी स्ंस्थामार्फत  दोन वेळा चहानास्टा तसेच जेवणाची सोय करण्यात आलेली आहेतसेच सर्वांची दररोज आरोग्यविषयक तपासणी करण्यात येत आहेसर्वांना मास्कसॅनिटाइझरसाबणतेल तसेच टॉवेलचा पुरवठा करण्यात आला आहे.
1)              पुणे महानगरपालिकेचे  वा..गोगटे  विद्यालय निवारा केंद्र,
          नारायण पेठपुणे
एकूण  –  81 व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे.
  यामध्ये  01 – नेपाळी व्यक्ती  नाव – महेंद्र काडाईत
               16 –  परराज्यातील आहेत.
               64 –  महाराष्ट्रातील आहेत.
कर्मचारी – श्रीमाणिक सोनवलकर – 9922929880
—————————————————
2)              पुणे महानगरपालिका नागरवस्ती विकास योजना अंतर्गत
रात्र निवारा प्रकल्प , सेनादत्त सांस्कृतिक हॉलनवी पेठ,पुणे
एकूण  –  12 व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे.
यामध्ये  01 – नेपाळी व्यक्ती  नाव – देवजा
              02 –  परराज्यातील आहेत. ( राजस्थान)
               09 –  महाराष्ट्रातील आहेत.
व्यवस्थापक –  शिला कोठावळे – 9834459832
———————————————————-
3)              पुणे महानगरपालिकेचे  क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे निवारा केंद्र,
              भवानी पेठपुणे
एकूण  –  37 व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे.
यामध्ये   05 – परराज्यातील आहेत.(कर्नाटक,कलकत्ता,ओरीसा,हरियाना)
               32 –  महाराष्ट्रातील आहेत.
कर्मचारी –  पर्यवेक्षक,पुणे ..पाशरद मेमाणे – 9370249092
——————————————————–
4)              पुणे महानगरपालिकेचे  सावित्रीबाई फुले प्रशाला निवारा केंद्र,
    भवानी पेठपुणे
एकूण  –  49 व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे.
यामध्ये   14 – परराज्यातील आहेत.
              35 –  महाराष्ट्रातील आहेत.
कर्मचारी –  पर्यवेक्षक,पुणे ..पाशरद मेमाणे – 9370249092

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *