पंढरपूरात थर्मल स्क्रीनिंगव्दारे ताप तपासणी -प्रांताधिकारी सचिन ढोले

            पंढरपूर,दि.14:  कोरोना  विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रशासनाकडून विविध  उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये थर्मल स्क्रीनिंग गनव्दारे तपासणी करण्यात येणार आहे. या यंत्राव्दारे शरीरातील तापाची  तपासणी  करुन कोणी तापाने…

लॉकडाऊन काळात दवाखाने सुरु आहेत- निमा चे सचिव डॉ. सोमनाथ शिंदे यांनी दिली पंढरीतील सुरु असलेल्या दवाखान्यांची यादी

Pandharpur Live- Covid- 19 च्या गंभीर परिस्थितीत काही डॉक्टरांनी आपले दवाखाने,बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवले आहेत, या पार्श्वभूमीवर सामान्य जनता, शासन, राजकीय नेते तसेच प्रसारमाध्यमे यांच्यात गैरसमज पसरुन सर्वच दवाखाने बंद…

रणरणत्या ऊन्हात कर्तव्यपुर्ती करणार्‍या पोलीस बांधवांचा त्याग बघुन तरी शिकुया… घरातच बसु या… कोरोनाला हरवुया!

Pandharpur Live तिसंगी (अशोक पवार) -पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथे आटपाडकर, मुलानी हे पोलीस बांधव दिवस आणि रात्र आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. तिसंगी येथे कर्तव्यावर असलेले पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्तव्यपुर्ती…

फ्ल्यू सारखी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी महानगरपालिकेतील कोव्हिड-19 काळजी केंद्रात उपचार घ्यावा -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

  पुणे, दि.14: फ्ल्यू सारखी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी महानगरपालिकेतील कोव्हिड-19 काळजी केंद्रात उपचार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.   काही नागरिक फ्ल्यू सारखी (सर्दी,…

स्वेरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन

पंढरपूर - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य करत स्वेरी संचलित सर्व महाविद्यालयांतील वर्ग सध्या बंद आहेत तरी देखील स्वेरीच्या परंपरेला अनुसरून स्वेरी कॅम्पसमध्ये राहणारे एम.बी.ए.चे विभागप्रमुख प्रा.करण पाटील यांनी भारतरत्न…

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांने बनवले स्वयंचलित निर्जंतुकीकरण शॉवर यंञ

कोरोना संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी स्वयंचलित निर्जंतुकीकरण शॉवर तयार करून ते मंगळवेढा पोलिस स्टेशन येथे  बसविण्यात आला आहे.  ○ कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी शाॅवरचा  होतोय उपयोग पंढरपूर: प्रतिनिधी  कोर्टी…

धक्कादायक… वांद्रे रेल्वे स्टेशन बाहेर हजारो स्थलांतरितांची तुफान गर्दी

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोना व्हायरसमुळे लावलेला लॉकडाऊन संपल्यावर घरी जायला मिळेल, या आशेने हजारो मजूर सकाळपासूनच मुंबईतल्या वांद्रे स्टेशनवर जमले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. तसंच माघारी…

महाराष्ट्रात ऑनलाईन मद्य विक्रीस परवानगी ची मागणी… ‘सीआयएबीसी’ नं मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली मागणी

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- करोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. लोकांनी घरातच राहावं याची खबरदारी घेण्यासाठी केंद्र सरकारनं अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता सर्व गोष्टी बंद…

सोलापूरात आढळला दुुसरा कोरोना रुग्ण… खाजगी रुग्णालयातील नर्स कोरोना बाधीत

Pandharpur Live- सोलापुरात कोरोनामुळे एका दुकानदाराचा मृत्यू झाला होता. यानंतर या दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या 91 जणांचे स्वॅब तपासण्यात आले. यातील 67 जणांचे रिपोर्ट हाती आले आहेत. यापैकी 66 जणांची कोरोना…

पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयात महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे, उपसंपादक विजयकुमार गायकवाड, समाजसेवक ओंकार बसवंती, पोहोरगाव चे सरपंच सिध्देश्‍वर गायकवाड आदी उपस्थित…