Video- सोलापूरमधील त्या 10 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील 50 व्यक्तींची होणार तपासणी- जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर
Pandharpur Live - सोलापूरमधील आज सकाळी आाढळुन आलेल्या 10 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 50 व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलदि शंभरकर यांनी दिलीय. याचबरोबर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव…
