Video- पुणे विभागात एकुण कोवीडचे 585 रुग्ण… पैकी आजपर्यंत 68 जणांना डिस्चार्ज… एकुण 50 जणांचा मृत्यु – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती

Pandharpur Live- पुणे विभागात आज 5 वाजेपर्यंत  एकुण कोवीडचे 585 रुग्णांची नोंद झालेली असुन या पैकी आजपर्यंत  68 जणांना डिस्चार्ज दिलाय तर  एकुण 50 जणांचा दुर्दैवी मृत्यु  झाला असल्याची माहिती…

Video-सोलापूरमध्ये आढळला एक नवीन कोरोना रुग्ण… एकुण रुग्णसंख्या 13 झाली… आणखी 160 रुग्णांचे रिपोर्ट येणे बाकी – जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांची माहिती

सोलापूरमध्ये आज आणखी  एका रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझीटव्ह आली आढळुन आल्याने सोलापूरमधील एकुण कोरोना बाधीतांची एकुण रुग्णसंख्या 13 वर आली आहे. आणखी 160 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज आढळुन…

ऊसतोड कामगारांना दिलासा… आपापल्या गावाकडे परत जाता येणार!

Pandharpur Live Online- मुंबई: कोरोनामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. अश्या परिस्थितीमध्ये अनके ऊसतोड मजूर अडकून पडले आहेत. दरम्यान या मजुरांना घरी पाठवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. अशी माहिती धनंजय मुंडे…

दुर्धर आजाराशी लढणार्‍या बालिकेसाठी सुप्रियाताईंनी दिला मदतीचा हात; दिल्लीवरुन मागवली अत्यावश्यक औषधे

Pandharpur Live Online- मुंबई : देशात कोरोनाने थैमान घातल्यामुळे सर्वत्र अपरिहार्य अशी लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रूग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून खासगी दवाखाने आणि ओपीडी सुरू…

घरमालकांनी भाड्यासाठी तगादा लावू नये… घरभाडे भरण्यासाठी भाडेकरुंना 3 महिने वेळ द्यावा- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

Pandharpur Live Online- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घरभाड्याबाबत एक प्रस्ताव राज्य सरकारसमोर ठेवला आहे. त्यानुसार घरमालकांनी भाडेकरुंना भाडे दिलं नाही म्हणून घराबाहेर काढू नये, तसंच किमान तीन महिने भाडेकरुंना…

पुन्हा एकदा सुरक्षित गुंवतणुकीकडे कल, पिवळ्या धातूची चमक कायम

मुंबई, १७ एप्रिल २०२०: गेल्या काही काळात सोन्याचा भाव वेगाने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गोल्ड फ्यूचर $1460/oz च्या (१६ मार्च २०२० रोजी ) निर्देशांकावरून $1750/oz (१६ एप्रिल २०२० रोजी) च्या आसपास…

पंढरीत पेंटींगद्वारे व्यक्त केली डॉक्टर, पोलीस व आरोग्य सफाई कामगार यांच्याप्रती कृतज्ञता

Pandharpur Live- सध्या संपूर्ण जगावर कोरोना या महामारीने हाहाकर माजवला आहे, जगातील लाखो लोक कोरोना ग्रस्त व भारतातील शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत, सरकार सर्वतोपरी यावर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे.…

स्वेरीच्या निवासी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून गोपाळपुरच्या गरजू बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

स्वेरीतील निवासी सदस्यांनी गोपाळपुरातील गरजू व गरीब नागरिकांना  जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप केले. पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित पदवी व पदविका अभियांत्रिकी, पदवी व पदविका फार्मसी तसेच एम.बी.ए. ही…

मुद्रक संघाच्या वतीने पंढरपूरातील सर्व मुद्रकांना जीवनाश्यक वस्तुचे वाटप

पंढरपूर : पंढरपूर मुद्रक संघ पंढरपूरच्या वतीने सर्व मुद्रकांना जीवनाश्यक वस्तुचे वाटप मा.आमदार प्रशांतराव परीचारक यांचे हस्ते व संस्थापक अध्यक्ष श्री.गजाननराव बीडकर यांचे उपस्थितीत करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या वेळी बोलताना…

Video सोलापूर- 25 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह… 9 जणांचे रिपोर्ट येणे बाकी- जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांची माहिती

पंढरपूर लाईव्ह-  सोलापुरात आज दुपारी बारा वाजेपर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत कोणतीही वाढ  झाली नसुन 25 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. उर्वरित 9 जणांच रिपोर्ट येणे बाकी आहे.  अशी माहिती जिल्हाधिकारी…