श्रीमती सुशिला रामचंद्र माने यांचे दु:खद निधन

पंढरपूर (प्रतिनिधी):- येथील श्रीमती सुशिला रामचंद्र माने (वय 65), (रा. इसबावी, पंढरपूर) यांचे आज सकाळी 6:25 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्‍चात 2 मुले, 2 मुली व…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांद्वारे आयोजित महा सन्मान सोहळ्याच्या नियोजीत तारखेत बदल

दिनांक:१३ एप्रिल २०२० गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जग एक युद्ध लढत आहे. या जागतिक युद्धामध्ये आपल्या देशासाठी आपला महाराष्ट्रसुद्धा भक्कम पाय रोवून उभा आहे. सध्या कोरोनाच्या भीषण संकटामुळे निर्माण झालेल्या…

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन… डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

  मुंबई दि. 13 :- भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून कोरोनाच्या संकटामुळे महामानव डॉ. बाबासाहेबांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, असे आवाहन…

टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद… एका दिवसात 54 गुन्ह्यांची नोंद, 34 आरोपींना अटक, 11 वाहने जप्त तर 18 लाख किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त

               मुंबई दि. 13 : टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद  आहेत. काल 12 एप्रिल 2020 ला राज्यात 64 गुन्हे नोंदविण्यात आले असून 34 जणांना अटक करण्यात आली आहे. 11…

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी वस्तुवरील निर्जंतुकीकरणासाठी अतिनील किरणांची टॉर्च निर्मिती -उदय सामंत

प्रतिकात्मक छायाचित्रं मुंबई, दि.13 राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना आणि संशोधन सुरू आहे.  त्याचाच एक  भाग म्हणून वस्तुवरील निर्जंतुकीकरणासाठी अतिनील किरणांची टॉर्च  निर्मिती राज्यात करण्यात आली आहे.अशी माहिती  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय…

प्रसार माध्यमातील सक्रीय पत्रकारांची कोव्हीड-19 चाचणी करावी – सुभाष देसाई

मुंबई दि.13  : मुंबईतील एका नामांकित वाहिनीचे सक्रीय पत्रकार यांची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आल्याने तसेच अनेक चॅनल्स असलेल्या एका मोठ्या समूहाच्या सुमारे 6 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज उद्योगमंत्री…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंनी दिल्या शुभेच्छा… घरच्या घरीच समतेचा दिवा लावून संविधान रक्षणाचा संदेश द्यावा – धनंजय मुंडे

मुंबई, दि.13,: 14 एप्रिल रोजी सर्वत्र साजरा होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीनिमित्त राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी डॉ.…

राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व आरुणा गॅस एजन्सी यांचेकडून परराज्यातील कामगारांसाठी कपड्यांच्या साबणांचे बॉक्स सुपूर्त

Pandharpur Live- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पंढरीत अडकुन पडलेल्या परराज्यातील कामगारांना पंढरपूर येथील संत केंद्रे महाराज धर्मशाळेमध्ये कर्नाटक तामिळनाडू व आंध्र प्रदेशातील काही कामगार म्हणजेच आता साधारणतः सहाशे ते सातशे कामगारांना तेथे…

धक्कादायक… सोलापूर मधील मृत व्यक्तीचे रिपोर्ट आढळले पॉझिटीव्ह…Video- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली महत्वपुर्ण माहिती

सोलापूर येथील जोडबसवण्णा चौक सील.            कोरोनाच्या लढयासाठी सोलापूर प्रशासन सज्ज.                           औषध साठा हॉस्पिटलची…

पंढरीतील सुप्रसिध्द व्यापारी संतोष त्रिंबक भिंगे यांचे निधन… दिलखुलास स्वभावाचा संवेदनशील पंढरपूरकर काळाच्या पडद्याआड

Pandharpur Live-   पंढरपूर येथील सुप्रसिध्द संतोष त्रिंबक भिंगे (वय 47) यांचे आज अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. गेल्या अनेक दिवसापासुन ते कर्करोगामुळे आजारी होते. यातुन ते सावरलेही होते; परंतु दोन…