पंढरपूर (प्रतिनिधी):- लक्ष्मी टाकळी येथील साठे बंधुंच्या शिव भाजीपाला वाटप केंद्राद्वारे वाटप करण्यात येणार्या मोफत भाजीपाला वाटपाचा आज सातवा दिवस होता. आज दिनांक 24 एप्रिल 2020 रोजी भाजीपाला वाटप करण्यात आला.. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन ह.भ.प. बद्रीनाथ बद्रीनाथ महाराज तनपुरे तसेच, तात्या व्यवहारे, ह. भ. प. अनंत महाराज तनपुरे आदी उपस्थित होते.
विठाई कन्स्ट्रक्शन चे प्रोप्रायटर श्री. संजय साठे , माजी ए. एस. आय. भारत जाधव, दयानंद साठे तसेच छत्रपती बहुउद्देशीय संस्था व एमडी साहेब ग्रुप चे सर्व सदस्य विष्णू सुरवसेे सर, अमजद इनामदार पैलवान, रमेश डुबल, ग्रामपंचायत सदस्य सुमन ताई पवार, माने काकू, फिरोज तांबोळी, रोहन मोहोळकर, भैया सोनवणे, सुमित जाधव, सुरज जाधव, अक्षय माने, स्वप्नील जाधव, विनायक वरपे, शुभम माने, सागर कणसे, अरविंद कांबळे, सज्जन व्यवहारे, सुदर्शन पवार, नागेश कुंभार, तात्या घाडगे, दत्ता शेठ, सज्जन अवघडे, ओंकार वरपे, योगेश गायकवाड, पंडित गायकवाड, शुभम शिंदे, सागर देवकर, बबलू माळी, प्रवीण मोरे, आतील शितोळे, महेश गुरसाळे, कृष्णा गवळी, विशाल मोहिते, ऋषिकेश शिंदे, रमेश खिलारे, समर्थ साठे, आदित्य साठे, प्रतीक्षा साठे व साठे परिवार आदींनी परिश्रम घेतले.


