Pandharpur Live News : श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथील उपहारगृह मंदिर समिती मार्फत सुरू :कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके; भाविकांना मिळणार माफक दरात उत्तम भोजन
पंढरपूर (ता.28) श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहरात भक्ती मार्गावर सुसज्ज अशा श्री विठ्ठल…
