Pandharpur : एक राखी भारतीय सैनिकासाठी पंढरपुरातील नाईकनवरे परिवाराचा स्तुत्य उपक्रम
Pandharpur: पंढरपुरातील नाईकनवरे .परिवारांनी सीमेवरील सैनिकांना पाठवल्या हजारो राख्या.पंढरपुरातील संतपेठ भाई_भाई चौक येथे राहणारे, समाजसेवक दिपक राजाराम नाईकनवरे. यांनी एक राखी भारतीय सैनिकांसाठी हा स्तुत्य उपक्रम राबवत समाजापुढे एक वेगळा…
