SSC Result Pandharpur : दैदीप्यमान उज्वल यशाची परंपरा कायम …. कर्मयोगी विद्यानिकेतन चा १००% निकाल!!!
पंढरपूर: सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचा इ. १० वी निकाल आज जाहीर झाला. यामध्ये पंढरपुर येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेतील ६२ पैकी ४४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर इतर विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये…
