कर्मयोगी जीएनएम नर्सिंग महाविद्यालयाचा ९३ टक्के निकाल
Pandharpur Live News : महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ, मुबंई यांच्या कडून घेण्यात आलेल्या प्रथम वर्षाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित…










