Pandharpur : आ. समाधानदादा आवताडे यांनी मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त भागांची केली पाहणी
प्रतिनिधी - पंढरपूर तालुक्यातील तावशी, एकलासपूर व अनवली तसेच मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ, भाळवणी, निंबोणी, खुपसंगी, मारापूर, अकोला, हाजापूर, पाटखळ या भागात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची…
