शिर्डी येथील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरी येथे ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ!
पंढरपुरातील श्रीविठ्ठल मंदिराच्या महाद्वारातील संत नामदेव पायरी येथे सामुदायिक आरती करण्यात आली. पंढरपूर - मंदिरांवरील, तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी या मागणीसाठी दर आठवड्याला ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’…










