इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर पल्स चा पदग्रहण सोहळा संपन्न

इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर पल्स चा पदग्रहण समारंभ 14 जुलै मंगळवार रोजी रेपाळ यांच्या घरी दुपारी चार वाजता अगदी साध्या पद्धतने पार पडला. जागतिक महासंकट करोनामुळे फक्त पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित हा…

पंढरपूर- आज एकुण 24 पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले… सध्या एकुण 57 कोरोबाधितांवर उपचार सुरू!

पंढरपूर शहर व तालुक्यात आजपर्यंत शहर- 60, ग्रामीण-21 तर इतर तालुका व जिल्ह्यातील 7 असे एकुण 88 कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले होते.  यापैकी शहरातील 16, ग्रामीण मधील 8 तर इतर…

पदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही ही समाधानाची बाब- मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

            मुंबई, दि. 15 : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेतील मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी वारंवार अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली.…

सोलापूर जिल्हा- पाच तालुक्यातील 31 गावात संचारबंदी! जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी

            सोलापूर, दि. 15 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 31 गावात गुरूवार, दि. 16 जुलैच्या रात्री 23.59 वाजलेपासून 26 जुलैच्या रात्री 24.00 पर्यंत दहा दिवस संचारबंदी लागू करण्यात येत आहे.…

पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूलच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम

पंढरपूर: प्रतिनिधी   सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी, पंढरपूर चा १२ वीचा नुकताच जाहिर झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून नेहमी आपल्या शैक्षणिक प्रगतीचा…

मंगळवेढा येथील ह.भ.प. तात्यासाहेब बुवा जगताप यांचे निधन…. त्यांच्या जीवनावर टाकलेला एक दृष्टिक्षेप

मंगळवेढा येथील ह. भ. प. तात्यासाहेब उर्फ बुवा दशरथ जगताप यांचे दि. 14 जुलै रोजी निधन झाले. सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचे ते सहकारी मित्र होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जोपासली. माणुसकी…

कोरोनाला रोखण्यासाठी स्वेरीने केली ‘डिस्टन्स अलर्ट डिवाइस’ची निर्मिती

पंढरपूर- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर सर्वत्र कोरोनाला थोपवण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. असे प्रयत्न करत असतानाच नागरिकांमध्ये मात्र सुरक्षित अंतर पाळले जात नसल्याचे चित्र दिसून येते. केवळ सुरक्षित…

पंढरपूर ग्रामीण मध्ये 6 तर शहरात 14 असे एकुण 20 कोरोना पाॅझिटीव्ह रूग्ण निघाले

आज  पंढरपूर मध्ये ग्रामीण 6 तर शहरांमध्ये 14 रुग्ण असे एकूण २० रुग्ण positive रुग्ण निघाले आहेत.   सकाळी ८ वाजेपर्यंत रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण भाग निहाय खालील प्रमाणे. ग्रामीणमध्ये  संपर्क व्यक्ती.…

आज पंढरपूर शहरातील एकाच भागात 8 तर तालुक्यातील रोपळे येथे 1 कोरोनाबाधीत.. आज एकुण 9 जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह

पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील महापुर चाळ, संतपेठ येथे आज एकुण 8 कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत.  तर तालुक्यातील रोपळे येथेही 1 कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आला आहे.  या सर्वांचे रिपोर्ट आज…

सोलापूरमध्ये हृदयद्रावक घटना… पत्नी आणि दोन लेकरांचा खुन करून त्यानं संपवलं आयुष्य! खाजगी सावकाराच्या जाचामुळे एका कुटुंबाचा मन हेलावणारा करूण अंत

सोलापूर- सोलापूर शहरातील पुणे नाका भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील चौघा जणांचा जीव हेलावुन सोडणारा करूण अंत झालाय. पत्नी, आणि दोन लेकरांचा खुन करून एकाने फाशी घेत स्वतःसह कुटुंबातील सर्वांचा जीवनप्रवास…