माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती पदी सागर पाटील यांची पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष पदी निवड
सातारा: केंद्रीय निवडणूक आयोग मान्यता प्राप्त नॅशनल स्पेशालिस्ट पार्टी संलग्न असलेल्या माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सागर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हि निवड…
