महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला आयएसओ मानांकन … पालकमंत्री भरणे यांच्याकडून अधिकाऱ्यांचे कौतुक : जिल्हाधिकाऱ्यांची भेट
सोलापूर, दि. 13 : माळशिरस तालुक्यातील महाळूंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केअर सेंटरला आयएसओ - 9001 : 2015 मानांकन प्राप्त झाले आहे. आरोग्य वर्धिनी इमारतीत अत्याधुनिक सोयी-सुविधायुक्त कोविड केअर…
