कोरोना विषाणुच प्रादुर्भाव रोखणेसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – आ.प्रशांत परिचारक
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेसाठी मागील तीनचार महिने प्रशासनाला पंढरपूरातील नागरिकांनी ज्या पध्दतीने सहकार्य केले त्याच पध्दतीने यापुढील काळातही सहकार्य करावे, असे आवाहन आ.प्रशांत परिचारक यांनी संतपेठ, महापूरचाळ, बडवेचर, रोहिदास चौक येथील कंटेन्मेट झोनमधील नागरिकांना भेटीचे…
