पंढरपूर तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढली…. एकुण रुग्णसंख्या 30

Pandharpur Live-  पंढरपूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधीतांची संख्या वाढत चाललेली असुन आज सकाळी 6 आणि संध्याकाळी 2 अशा एकुण 8 नवीन कोरोनाबाधीतांचा अहवाल प्राप्त झाला आहे. आजपर्यंत…

पंढरीतील सुरभि कलर लॅब फोटो स्टुडिओचे संचालक राजन कदम यांचे दु:खदनिधन

Pandharpur Live-  पंढरीतील सुरभि कलर लॅब व फोटो स्टुडिओ या फर्म चे संचालक राजन कदम यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने दु:खदनिधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली,वडील, भाऊ व विवाहीत  बहिणी…

Photo- प्रक्षाळ पुजेदरम्यान श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या गाभार्‍यात आकर्षक फुलांची सजावट

Pandharpur Live- आषाढी यात्रा – २०२० श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा. विवीध फुलांची अकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यावेळी घेतलेले फोटो. Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019

पंढरपूर सिंहगडच्या काॅम्प्युटर विभागाचा पालक मेळावा संपन्न

Pandharpur Live-  पंढरपूर: प्रतिनिधी    एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागाचा दिनांक ८ जुलै रोजी दुपारी २ वाजता ऑनलाइन पद्धतीने पालक…

“कर्मयोगी विद्यानिकेतन शाळेने केले विद्यार्थ्यांच्या बैठकीसाठी केली एक विद्यार्थी-एक बेंचची व्यवस्था”

कर्मयोगी विद्यानिकेतन येथे एक-विद्यार्थी एक-बेंच व्यवस्थापन Pandharpur Live-  सध्याच्या Covid-19 बिकट परिस्थिती मध्ये विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणे शक्य नाही यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाबरोबरचे नाते दुरावत चालले आहे. तरीही कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये या महामारीचा विचार करून Covid-19 सुरू झाल्या-झाल्या…

स्वेरीतील शिस्तीचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा -प्रा.परमानंद पवार

Pandharpur Live-  स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग(पॉलीटेक्निक) तर्फे ऑनलाइन कार्यशाळा संपन्न पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग(पॉलीटेक्निक) मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व…

पंढरपूर सिंहगड काॅलेज मध्ये ‘फॕकल्टी डेव्हेलोपमेंट प्रोग्राम’ संपन्न.

Pandharpur Live-  पंढरपूर (प्रतिनिधी)  कोर्टी येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस्.के.एन् सिंहगड कॉलेज अॉफ इंजिनियरींगच्या स्थापत्य अभियांत्रिकी  (सिव्हिल इंजिनियरींग) विभाग व स्पोकन् टुटोरियल, आय्.आय्.टी.मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'क्यू…

पंढरीत आज 6 नवीन कोरोना रूग्ण… जाणुन घ्या कोणकोणत्या भागातील आहेत नवे रूग्ण

Pandharpur Live- प्राप्त अहवालानुसार पंढरपूर मध्ये आज नवीन ६ positive रुग्ण आढळून आले आहेत. १)जुनी पेठ ,पंढरपूर २४ वर्षीय इसम. २)बसवेश्वर नगर, इसबावी पंढरपूर २ रुग्ण - ३५ वर्षीय 1 इसम…

धक्कादायक… पंढरीत 21 वर्षीय विवाहित महिलेची हत्या… एकास अटक

पंढरपूर लाईव्ह- पंढरीत एका 21 वर्षीय महिलेच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे.  सदर घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे,…

पंढरपूर तालुका- आजची कोरोना संदर्भातील सविस्तर माहिती… काही तासातच कोरोनाचा रिपोर्ट हाती येण्यासाठी प्रशासनाची तयारी!

Pandharpur Live-   आज गुरूवार दि. 9 जुलै रोजी पंढरपूरमध्ये  रोहिदास चौक येथे एक सारीचा रूग्ण आढळून आला आहे.  आज एकुण वाखरी येथील कोविड सेंटरमधुन 8 रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना…