👁 6 Views

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आज एकुण 311नवीन कोरोना पॉझिटीव्ह… पंढरीतील एकाच भागात 18 नवीन कोरोना पॉझिटीव्ह! बघा पंढरपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा ताजा रिपोर्ट!

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 311नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली असुन पंढरपूर तालुक्यातही रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. 

आज पंढरपूर मधील कालिका देवी चौक परिसरात सर्वाधिक 18 रुग्ण आढळून आले आहेत.

 आज पंढरपूर तालुक्यामध्ये एकुण 115 नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. 


सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 5186 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यापैकी आजतागायत एकुण 153 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1990 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  आजपर्यंत एकुण 3043 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


बघा आजचा रिपोर्ट!


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *