पालकमंत्री भरणे यांनी केले वीरजवान भास्कर वाघ यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

       सोलापूर, दि.27: बार्शी तालुक्यातील वाघाचीवाडी येथील वीरजवान भास्कर वाघ यांना लडाखमध्ये अपघाती वीरमरण आले होते. रविवारी रात्री पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वीरजवान वाघ यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करून धीर…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतिहासात प्रथमच श्रावण महिन्यात बंद झाले कोर्टीच्या शंभुमहादेवाचे दरवाजे! घ्या कोर्टी येथील शंभुमहादेवाचे ऑनलाईन दर्शन

कोर्टी (अमोल गुरव)-  भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर तालुक्यातील कोर्टीच्या शंभुमहादेवाचे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐन श्रावण महिन्यात सुध्दा बंद ठेवण्यात आले आहे.  इतिहासात प्रथमच श्रावण महिन्यात हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी…

लोटस इंग्लिश स्कूलमध्ये पालकांसाठी ऑनलाईन वेबिनार संपन्न

पंढरपूर - कासेगाव (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रसिव एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूलमध्ये पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मार्गदर्शनपर ऑनलाईन वेबिनार संपन्न झाला. या वेबिनार मध्ये पहिली आणि…

नितीन प्रभू केवटे यांच्या ‘रविवारचा विरंगुळा’ या शैक्षणिक उपक्रमाची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद

कोल्हापूर: कवितासागर वृत्तसेवात्र्यंबकेश्वर, जिल्हा - नाशिक येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे शिक्षक नितीन प्रभू केवटे (जन्म ०२ नोव्हेंबर १९८९) यांनी प्रत्येक रविवारी मुलांना वर्गाबाहेरचे अनौपचारिक आणि व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी 'रविवारचा…

पंढरीत दोन चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील 5 जण कोरोनामुक्त

आज पंढरीतील शिंदे शाही येथे वास्तव्यास असलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  विशेष म्हणजे या कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा  कोरोना रिपोर्टही पॉझिटीव्ह आला होता. आज कोरोनामुक्त झाल्यानंतर ते स्वगृही…

निर्भीड संपादक, आक्रमक राजकीय नेतृत्व काळाच्या पडद्याआड…. भाजपा शहराध्यक्ष संजय वाईकर यांचे कोरोनामुळे दु:खद निधन

पंढरपूर शहरातील एक आक्रमक आणि उभरतं राजकीय नेतृत्व, निर्भीड, सडेतोड पत्रकारिता करणारे दैनिक निर्भीड आपलं मत चे मुख्य संपादक संजय वाईकर (वय-52) यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले.मागील 10 दिवसांपूर्वी श्री.…

आज 26 जण कोरोनामुक्त… 9 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह…

आज पंढरपूर तालुक्यात एकुण 9 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आज 26 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.   आजपर्यंत एकुण 359 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. …

रात्री अंधाऱ्या आणि हुडहुडी भरेल अशा थंड खोलीत मी गाणं गातो… आजुबाजुला कोणीच नसतं” कोरोनावर उपचार घेत असलेले अभिनेते अमिताभ बच्चन शेअर केला आपला अनुभव!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-मुंबई :   बीग बी अमिताभ बच्चन सध्या रुग्णालयात वस झालेवर उपचार घेत आहेत. रूग्णालयातील आपल्या अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणतात, "रात्री अंधाऱ्या आणि हुडहुडी भरेल अशा थंड खोलीत…

माढा तालुक्यातील एकाची निर्घृण हत्या! मृतदेह जाळुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-माढा तालुक्यातील शिराळ टेंभुर्णी येथील संजय मारुती काळे (वय ४५) या व्यक्तीची शेवरे (ता.माढा) येथे निर्घृणपणे हत्या करण्यात आली. अज्ञात आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने खून करून मृतदेह जाळून खुनाचा…

ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे ‘या’ गावातील ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात करावी लागतेय पिण्याच्या पाण्यासाठी वणवण!

लोहारा/बाळू माशाळकरग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावातील ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी रात्री-बेरात्री वणवण करावी लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बेंडकाळ ता.लोहारा येथील पाणी प्रश्न खुपच गंभीर बनत…