साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा…. आ.भारत भालके यांची शासनाकडे मागणी.
पंढरपूर (प्रतिनिधी): साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे. यासाठी शासनाने लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठविण्याची विनंती पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे…
