👁 9 Views

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आज एकुण 285 नवीन कोरोना पॉझिटीव्ह… इतर तालुक्याच्या तुलनेत आजही पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक रूग्ण… जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा ताजा रिपोर्ट!

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 285 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली असुन जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत आजसुध्दा पंढरपूर तालुक्यामध्ये  सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत. 

 आज पंढरपूर तालुक्यामध्ये एकुण 129 नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. 

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 6187 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. (यामध्ये 1 व्यक्ती पुणे येथे पॉझिटीव्ह आढळून आलेली आहे)  यापैकी आजतागायत एकुण 179 जणांचा मृत्यू झाला आहे तर 2447 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  आजपर्यंत एकुण 3561 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


बघा आजचा रिपोर्ट!


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *