सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आज एकुण 207 नवे कोरोना पॉझिटीव्ह… पंढरपूर तालुक्यातही रुग्णांचा चढता आलेख कायम! बघा आजचा रिपोर्ट!

 सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 207 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली असुन पंढरपूर तालुक्यातही रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. बघा आजचा रिपोर्ट! 

सोलापूर शहरातील पॉझिटीव्ह कोरोना रुग्णसंख्या 5190… एकुण 367 जणांचा मृत्यू!

सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत एकुण पॉझिटीव्ह कोरोना रुग्णांची संख्या 5190 झाली असुन या पैकी आजपर्यंत एकुण 367 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयात एकुण 1445 जणांवर उपचार सुरु असुन 3378 जण…

संस्कृतचा व्यवहारात वापर वाढवा: राज्यपाल कोश्यारी ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे ‘संस्कृत’ विषयावर चर्चासत्र संपन्न

सोलापूर- संस्कृत ही सर्व भाषांची जननी असून संस्कृतचा इतिहास फार मोठा आहे. संस्कृतमधूनच इतर भाषांची उत्पत्ती झालेली असून देशाला जोडणारी ही महान भाषा आहे. श्लोक, सुभाषित, संगीताचा संस्कृतवर दांडगा प्रभाव…

सोलापूर जिल्ह्यात 984 कोटींचे पीककर्ज वाटप जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

             सोलापूर, दि.4: सोलापूर जिल्ह्यात  68.41 टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.  जिल्ह्यासाठी खरीप हंगामात  1438 कोटी  52 लाख रुपयांचे उद्दिष्टये होते त्यापैकी 984…

दलित महासंघाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त अनोखा उपक्रम… गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा केला सत्कार… माता पित्यांच्या देखील केला सन्मान

सत्यशोधक जगविख्यात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून दलित महासंघ पंढरपूर तालुका युवा आघाडीच्या वतीने कासेगाव मठवस्ती येथे इ 10 वी12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व…

उपरी येथील अतिक्रमणाच्या विरोधात रिपाईचे उपोषणास प्रारंभ

पंढरपूर प्रतिनिधी -पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील दलित वस्ती स्मशानभूमीजवळ असलेल्या गायरान जमिनीवर गावातील काही समाजकंटकांनी अतिक्रमण केल्यामुळे दलित समाजाला जिवंतपणी नरक यातना सहन कराव्या लागत आहे याबाबत सन 2013 पासून…

विवेक वर्धिनी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 97.45%

पंढरपूर (प्रतिनिधी):- विवेक वर्धिनी विद्यालय, पंढरपूर मधील इयत्ता 10 वीच्या परीक्षेत बसलल्या एकुण 275 विद्यार्थ्यांपैकी एकुण 268 विद्यार्थी पास झाले आहेत. प्रशालेचा निकाल 97.45% लागला आहे. प्रथम क्रमांकाने ओंकार दत्तात्रय…

पंढरपूर शहर व परिसरात 7 ऑगस्टपासून लॉकडाऊन!

पंढरपूर शहर आणि परिसरात 7 ऑगष्ट पासून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. 6 तारखेच्या मध्यरात्रीपासून हा लॉक डाऊन सुरु होणार असल्याचे समजते. 7 ते 13 ऑगष्टपर्यंत हा लॉकडाऊन करण्याचा अंतिम…

पंढरपूर तालुक्यातील रुग्णसंख्या वाढली… बघा आजचा संपुर्ण सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागाचा कोरोना रिपोर्ट!

सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आजतागायत 4094 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आले असुन आजपर्यंत एकुण 120 जणांचा मृत्यू झालाय.  2349 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर एकुण 1625 जणांवर उपचार सुरु आहेत. आज पंढरपूर…

‘रक्तदान हे श्रेष्ठदान वाचवतो इतरांचे प्राण!’ या आवाहनाला प्रतिसाद देत 605 रक्तदात्यांनी केले रक्तदान! धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रमातून अभिजीत आबा फाऊंडेशनने पंढरपूर  तालुक्याच्या विविध भागात लोकांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन विक्रमी रक्तदान केले .…