ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने वयोवृध्द महिलेचा मृत्यू
कोरेगाव रहिमतपूर गावच्या हद्दीत मोर्याचा माळ नावाच्या शिवारात शेतातील उसाच्या काड्या वेचत असताना ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने वयोवृध्द महिलेचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ही हृदद्रावक घटना घडली. या घटनेची नोंद…










