केंद्रीय संचार मंत्री जोतिरादित्य सिंधियायांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
पंढरपूर, दि २६:- केंद्रीय संचार, पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर…










