पेपर देऊन दुचाकीवरून घरी जाताना काळाचा घाला, डंपरने विद्यार्थ्याला चिरडले
बारामती: चालकाने बेदरकारपणे हायवा डंपर चालवून दुचाकीस्वार विद्यार्थ्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र या अपघातातून बचावला. बारामती शहरातील तांदूळवाडी भागात शुक्रवारी (दि.24) दुपारी हा अपघात घडला. डंपरचालकाच्या…










