सोलापूर : चार चोरटे जेरबंद ; कारसह सहा दुचाकी हस्तगत
सोलापूर: शहर गुन्हे शाखेने चार चोरट्यांना पकडले असून त्यांच्याकडून एका कारसह सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. तर चोरीच्या विद्युतपंप खरेदीप्रकरणी एकास पकडले आहे. त्यांच्याकडून एकूण पाच लाख ९५ हजारांचा मुद्देमाल…










