तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेली नवविवाहित वधू तुळजापुरातुन पसार
तुळजापूर: तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेली नवविवाहित वधू तुळजापुरातून दुसऱ्या चारचाकी वाहनातुन पसार झाल्याची घटना गुरुवारी ता. 30 सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे. यासंदर्भात माहिती अशी की, शहरातील दीपक संघानजीक…










