महिला पोलिसाच्या अंत्यसंस्काराहून परतताना पोलिसाचा अपघाती मृत्यू
तासगाव: तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रातील महिला पोलिस प्रितंका पोटे यांचा मंगळवारी सकाळी बलवडी फाटा येथे कारच्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी गेलेले संकेत सुरेश पाटील (वय 30,…










