लाडक्या बहिणीचे पैसे काढण्यावरून चाकू हल्ला, आतेभावांची जुंपली ; पोलिसांत गुन्हा दाखल
कोल्हापूर: लाडक्या बहिणीचे बँकेत जमा झालेले पैसे काढण्यावरून आतेभावांमध्ये वाद झाला. मोबाईल लिंकचा मेसेज लवकर सांगितला नसल्याने हा वाद वाढत गेला. यावेळी सोहेल जहाँगीर नदाफ (रा. रेणुकानगर, यड्राव इचलकरंजी, ता.हातकणंगले)…










